ताकाची कढी फुटते? कडू होते, 'ही' एक टिप वापरा

दह्याची कढी, कढी पकोडा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे.

पण कधी कधी कढी करताना ती फुटते किंवा कडू लागते, अशा वेळी या टिप्स लक्षात ठेवा

ताकाची कढी करताना फोडणी चांगली बसली तर ती अधिक खमंग होते.

कढीसाठी दही आणि बेसन एकत्र करुन घ्या, कोणत्याही गुठळ्या ठेवू नका

पण फोडणी देतानात अनेक जण चुकतात. कढीसाठी कढिपत्ता, लसूण, मिरची, जिरे, मोहरी यांची तूपावर फोडणी द्यावी

फोडणी दिल्यावर त्यात ताक व बेसनचे मिश्रण घाला. कढी नेहमी मंद आचेवरच उकळून घ्यावी

कढी चांगली उकळून घेतल्यानंतर त्यात शेवटी मीठ घाला. सुरुवातीला मीठ घातल्यास कढी फुटू शकते

VIEW ALL

Read Next Story