भेंडीची भाजी चिकट होते, 'हा' एक पदार्थ वापरुन पाहा

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

भेंडी फ्राय, भेंडीची रस्सा भाजी या सारखे अनेक पदार्थ करता येतात

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

पण अनेकदा भेंडीची भाजी बनवताना ती चिकट होते. अशावेळी चिकट भाजी खायला मुलं देखील कंटाळा करतात

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

पण तुम्ही या टिप्स वापरुन भेंडीची भाजी केली तर चिकटपणा कमी करु शकता

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

भेंडीच्या भाजीचा चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस वापरा

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

भेंडीची भाजी करताना कांदा व मसाले मिक्स केल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाका.

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

लिंबात असलेल्या अॅसिटीक गुणधर्मामुळं भेंडीचा चिकटपणा दूर होतो

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

भेंडी करताना शेवटी मीठ घाला कारण मीठ भाजीमध्ये ओलावा तयार करते

Published by: Mansi kshirsagar | Jun 07, 2024

VIEW ALL

Read Next Story