ग्लॅमरस सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो

Published by: Zee Team | Jun 07, 2024

कायमच ती विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी जोडलेले राहते.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

नुकतेच सोनालीने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

शेअर केलेल्या फोटोत सोनाली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलाय.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

सिंपल मेकअप आणि मोकळे केस सोनालीचं सौंदर्य खुलवत आहे.

Published by: Zee Team | Jun 07, 2024

VIEW ALL

Read Next Story