पत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा

फोनवर सतत व्यस्त

जर तुमची पत्नी सतत फोनवर बोलताना किंवा मेसेज करताना दिसते तर सतर्क रहा. हाच संकेत आहे की तुमची पत्नी ही तुमच्यापासून लांब जाते.

अचानक आनंदी आणि दु:खी

जर तुमची पत्नी अचानक कारण नसताना आनंदी किंवा दु: खी होते तर हे देखील कारण असू शकते.

घरापेक्षा बाहेर जास्तवेळ राहणं

अचानक काहीही कारण नसताना छोटी-मोठी काम काढत किंवा ऑफिसची काम सांगत तुमची पत्नी सतत बाहेर जाते तर ती विवाहबाह्य संबंधात असण्याची शक्यता आहे.

तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं टाळणे

महिला या लग्नानंतर नवऱ्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी करत त्यांचं प्रेम व्यक्त करतात. यात जर तुमच्यापत्नीनं असं काही करणं बंद केलं तर हे एक कारण असण्याची शक्यता आहे.

प्रायव्हसीला देते महत्त्व

मोबाइल आणि लॅपटॉप अशा काही गॅजेट्ससंबंधीत तुमची पत्नी प्रायव्हसीची चिंता करत असेल. याशिवाय फोन आला की तुमच्या समोर नाही तर दुसरीकडे जाणून बोलणं. तर 99 टक्के शक्यता आहे की ती तुमची फसवणूक करत आहे.

वेळ देत नाही अशी तक्रार नसणे

कोणत्याही पत्नीला तिच्या नवऱ्यासोबत वेळ व्यथित करायचा असतो अशात जर ती तुम्ही वेळ देत नाही अशी तक्रार करत नसेल, किंवा तुम्ही उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहत असाल तरी तिला तक्रार नसेल तर ती तुमची फसवणूक करत असल्याची शक्यता आहे.

शारिरीक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करणे

जर तुमची पत्नी तुमच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत असेल तर ती तुमची फसवणूक करत असल्याची शक्यता आहे. दरम्यान, असं ही असू शकतं की तिला तुम्ही जवळ येणं पसंत नसेल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story