टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या आपल्या कुटुंबासोबतत मुंबईतल्या 8 BHK असलेल्या अलिशान प्लॅटमध्ये राहातात.

user
user Nov 27,2023


मुंबईतल्या खार पश्चिमेत असलेल्या रुस्तमजी पॅरामाऊंट या उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये हार्दिक पांड्याचा फ्लॅट आहे.


प्रॉपर्टी अहवालानुसार हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यने हा फ्लॅट घेण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपये मोजले आहेत.


हार्दिक पांड्याने 4BHK चे दोन प्लॅट एकत्र करुन 8BHK च्या अलिशान प्लॅट तयार केला आहे. या प्लॅटमध्ये एक खासगी स्विमिंगपूल आहे.


याशिवाय एक लहान खासगी थिएटरसुद्धा आहे. जेव्हा हार्दिक आणि कृणालला वेळ मिळतो तेव्हा ते या थिएटमध्ये चित्रपटांचा आनंद लुटतात.


अपार्टमेंटमध्ये एक इन हाऊन जीम आहे. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसबाबत चांगलाच सतर्क असतो.


इतकंच नाही तर एक स्पा रुम देखील आहे. याशिवाय गेमिंग झोनही त्याने बनवला आहे.

VIEW ALL

Read Next Story