भाग्यवान लोकांच्या नखांवर असते अशी खूण, हे तरुण कमी वयात होतात श्रीमंत

सामुद्रिक शास्त्रानुसार हाताच्या नखांवरील खुणांवरून व्यक्तीबद्दल बरेच काही शिकता येते.

सामुद्रिक शास्त्रात असं म्हटले जाते की, जर एखाद्या व्यक्तीच्या सर्वात लहान बोटाच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर ते शुभ चिन्ह आहे.

शास्त्रानुसार अशी व्यक्ती भविष्यात व्यवसाय किंवा नोकरीमध्ये खूप प्रगती करते आणि ती श्रीमंत असते.

जर एखाद्या व्यक्तीच्या तर्जनीच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर ते देखील शुभ मानले जाते. तो व्यवसायात नेहमी प्रगती करतो. त्याच्याकडे कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

एखाद्या व्यक्तीच्या अंगठीच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर समजावे की त्याच्यावर धनाची देवी प्रसन्न आहे. या व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही.

जर एखाद्याच्या अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचे कौटुंबिक जीवन खूप सुखी असेल.

VIEW ALL

Read Next Story