बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!

Published by: Zee Team | Jul 15, 2024

पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

पण बेसन आणि चहा म्हणजे अ‍ॅसिडिटीला निमंत्रण.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

भजी बनवण्यासाठी चण्याची डाळ पिसून घ्या. ही डाळ आधी भिजवून ठेवली तर सॉफ्ट भजी तुम्हाला मिळतात.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि ती डाळ तशीच 10-15 मिनिटं तशीच ठेवा.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

आता गरमा गरम भजी बनवायला घ्या. तुम्ही तेलाशिवाय म्हणजे बेक किंवा एअर फ्राय करु शकता.

Published by: Zee Team | Jul 15, 2024

VIEW ALL

Read Next Story