डाळ, तांदूळ न भिजवता करा मऊ, जाळीदार डोसा, 10 मिनिटांत तयार!

डोसा करायचा म्हटलं तर डाळ, तांदूळ भिजत घालून ते मिक्सरमधून काढून पीठ तयार करणे

इथपर्यंतची सगळी प्रोसेस करावी लागते. मात्र, आता तुम्ही 10 मिनिटांत जाळीदार डोसे करु शकता

तांदळाचे पीठ, रवा, दही, मीठ, सोडा आवश्यकतेनुसार पाणी

कृती

सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून एकजीव करुन घ्या

आता हे मिश्रण भांड्यात काढून घ्या नंतर यात चिमूटभर सोडा घालून 10 मिनिटे बाजूला ठेवा

आता पॅनला तूप किंवा बटर लावून आता डोसे काढून घ्या

मऊ जाळीदार व सॉफ्ट डोसे तयार. हे तुम्ही चटणीसोबतही खावू शकता.

VIEW ALL

Read Next Story