कडू वाटणाऱ्या कारल्याचे खूप फायदे, बिया तर अजिबात फेकू नका!

Published by: Zee Team | Jul 10, 2024

कारले

कारले खाण्यास कडू असला तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. इतकेच नाही तर कारल्याच्या बिया शरीराला अनेक फायदे देतात.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

बियांचे गुणधर्म

कारल्याच्या बिया खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते त्यात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि लोहसारख्या पोषक तत्वे असतात.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

पचन

कारल्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

प्रतिकारशक्ती वाढवणे

कारल्याच्या बियांचा समावेश असल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

वजन कमी होणे

कारल्याच्या बिया खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

बद्धकोष्ठता

कारल्याच्या बिया खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Published by: Zee Team | Jul 10, 2024

पोटातील जंतूपासून आराम

कारल्याच्या बिया सुकवा आणि भाजून पावडर बनवून खाल्ल्याने पोटातील जंतूच्या समस्येपासून आराम मिळतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 10, 2024

VIEW ALL

Read Next Story