पुरुष महिलांपासून लपवतात 'या' 7 गोष्टी

मनातली गोष्ट शेअर करत नाहीत

कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांशी संवाद साधणे अत्यंक गरजेचे असते. कारण हीच गोष्ट दोघांना एकमेकांना अधिक जवळ घेऊन येतात. पण अनेकदा पुरुष आपल्या भावना सहजपणे मांडू शकत नाहीत.

इनसिक्युरिटी

पुरुष देखील इनसिक्युर फिल करतात ज्याप्रमाणे महिला करतात. महत्त्वाच म्हणजे पुरुष देखील महिलांप्रमाणे ही गोष्ट स्वाकीरत नाही. मात्र करिअर, लुक्स आणि नात्यांबाबत पुरुषही असुरक्षित असतात.

स्पेस

प्रत्येकाला थोडा पर्सनल स्पेस हवा असतो. पुरुष स्पेस करता महिलांप्रमाणे लाऊड नसतात. त्यामुळे पुरुषांना स्वतःचा वेळ हवा असतो.

इमोशनल सपोर्ट

पुरुषांना देखील भावनिक सपोर्टची गरज असते. ही गोष्ट वेगळी आहे की, पुरुष कधीच ही गोष्ट जाहीर करत नाहीत. मात्र कठीण प्रसंगी पुरुष खंबीरपणे उभे राहतात. ते कधीच हार मानत नाहीत.

असुरक्षिततेची भीती

समाज कायमच पुरुषांकडून खंबीर असण्याची अपेक्षा करते. ज्यामुळे अनेकदा यांच्यामध्ये कमकुवत असल्याची भावना निर्माण होते. महत्त्वाचं म्हणजे इच्छा असूनही ते मन मोकळं करू शकत नाही

लाँग टर्म कमिटमेंट

पुरुष अनेकदा लाँग टर्म कमिटमेंटपासून लांब राहतात. हे त्यांना मनापासून करायचं नसतं. पण त्यांना याबाबत घाई देखील करायची नसते.

दुर्लक्षित असल्याची भावना

महिलांप्रमाणेच पुरुषांच्या मनात देखील नात्यात दुर्लक्षित असल्याची भावना निर्माण होते. पण ते कधीच तक्रार करत नाहीत. रुसूनही बसत नाही पण वेळेवळे त्यांचे कौतुक करणे गरजेचे असते.

VIEW ALL

Read Next Story