मार्च महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमधील 7 क्वालिटी

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

मार्च महिन्यातील मुलं स्पेशल

मार्च महिन्यातील जन्माला येणारी मुलं ही अतिशय लकी असतात. त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण असतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

अतिशय भावूक

वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात जन्माला येणारी मुलं अतिशय भावूक असतात. हे एकमेकांशी कायम आपुलकीने वागतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

लोकांना लगेच करतात माफ

या महिन्यात जन्माला येणारी मुलं अतिशय साफ मनाचे असतात. जुनं सगळं काही विसरून ते लगेच एकमेकांना माफ करतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

मनमिळावू

मार्च महिन्यातील मुलांची अनोळखी व्यक्तीसोबत देखील चांगली मैत्री होते. ही मुलं सहज लोकांमध्ये मिसळून जातात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

तल्लख मेंदू

मार्च महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचा मेंदू अतिशय तल्लख असतो. अशी मुलं मोठ्यातील मोठ्या संकटांना सामोरं जातात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

इमानदार

मार्च महिन्यातील ही मुलं आपल्या नात्याबद्दल अतिशय इमानदार असतात. ही मुलं कठीण काळातही एकमेकांना चांगली साथ देतात. खूप चांगली मैत्री निभावतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

सकारात्मक विचार

मार्च महिन्यातील मुलं अतिशय सकारात्मक विचार करणारे असतात. एकमेकांबद्दल सकारात्मक विचार करणारे असतात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Mar 13, 2024

VIEW ALL

Read Next Story