मूड खाल्लानं तुमच्यात उर्जा असल्याचं तुम्हाला जाणवू लागेल.
मूड डाळीत फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पोट बराचवेळ भरल्यासारखं वाटतं.
तरुणांनी किंवा जे वर्कआऊट करतात त्यांनी मूग खाल्ले तर त्यांचे मसल्स मजबूत होतील.
मुग खाल्लानं तुमची त्वचा आणि केस हेल्दी राहतील.
मुग खाल्लानं शरिरातील रक्ताचं प्रमाण वाढतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)