जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.
यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे.
अशातच सरकारने आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सु्ट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.
कारण, जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
याचाच अर्थ नागरिकांना रोमान्स करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त चार दिवस काम करावे लागणार आहे.
जानेवारी ते जून या कालावधीत जपान देशात 350,074 जन्मांची नोंद झाली आहे.