जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई नाही....

श्रीमंत शहर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सिलीकोन सिटी,लंडन,पॅरिस,मुंबई डोळ्यासमोर उभं राहत.

श्रीमंत शहरांची ही यादी गुंतवणूक स्थलांतर कंपनी हेन्ली अँड पार्टनर्सने तयार केली आहे.

1.न्यूयॉर्क

अमेरिकेतील न्यूयॉर्क हे जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे, येथे 58 अब्जाधीश राहतात.

2.टोकियो

या यादीत न्यूयॉर्क पाठोपाठ जपानमधील टोकियो शहराचा सर्वात श्रीमंत म्हणून उल्लेख केला जातोय.

3.द बे एरिया

श्रीमंतांची संख्या बघितली तर कॅलिफोर्नियाचे बे एरिया अव्वल आहे. येथे 63 अब्जाधीश आहेत.

4.लंडन

युरोपातील फक्त लंडन याच शहराला श्रीमंत शहराच्या यादीत स्थान मिळालं आहे ते सुद्धा चौथ्या क्रमांकाचे.

5.सिंगापूर

लंडन खालोखाल सिंगापूर पाचव्या स्थानावर आहे.

6.लॉस एंजेलिस

अमेरिकेतून एकूण चार शहर सर्वात श्रीमंत शहरं निघाली आहेत.

7.हाँग कॉंग

8.बिंजिंग

9. शांघाय

अमेरिकेतील या चार शहरांपैकी शांघाय हे श्रीमंत शहराच्या यादीत आहे.

10.सिडनी

VIEW ALL

Read Next Story