भारतातील घरात चहापासून दिवसाची सुरुवात होते. चहा दिवसभराची एनर्जी देतो
मात्र चहात हे तीन पदार्थ टाकून प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतात
चहात दूध हा मुख्य घटक असतो. मात्र, चहात दूध आणि साखर प्रमाणापेक्षा जास्त टाकल्यास चहा अनहेल्दी होतो
काही तज्ज्ञ चहात गुळ टाकून पिण्यासही नकार करतात. कारण यामुळं पचनसंस्था आणि मधुमेहाचा धोका वाढतो
तुम्ही दुधाच्या चहाऐवजी लेमन टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता. दूधाच्या चहामुळं अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकते
दूध आणि साखर असलेल्या चहामुळं दातांचे इनॅमल कमजोर होऊ शकते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)