उगीच नाही होत धनाची बरसात! निता अंबानी सकाळी 9 वाजण्याआधीच करतात 'ही' 6 कामे!

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

नीता अंबानी आपल्या लक्झरी लाइफसाठी ओळखल्या जातात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

नीता अंबानींकडे जेवढी संपत्ती आहे, तितकी देशात कोणत्याही स्त्रीकडे नाही.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

आयुष्यात मिळालेले यश त्यांनी टिकवून ठेवले आहे. यशाच्या शिखरावर राहण्यासाठी त्या 6 गोष्टी करतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

तुमच्या यशाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. यशस्वी लोक सकाळी लवक उठून वॉकला जातात. व्यायामामुळे मेंदु तेजीने काम करतो. यामुळे तुम्ही अधिक स्मार्ट बनता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

व्यायामानंतर त्या दिवसाचे प्लानिंग करतात.यामुळे तुमचा दिवस खूप प्रभावी आणि रचनात्मक होतो.तुम्ही करिअरमध्ये यशस्वी होत जाता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

कामाच्या चांगल्या सुरुवातीसाठी सकाळचा नाश्ता गरजेचा आहे. यामुळे आरोग्य चांगले राहते. आणि दिवसाची गुणवत्तादेखील सुधारते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

यशस्वी लोक सकाळीच व्यावहारीक पद्धतीने आपल्या दिवसाचे प्लानिंग आखतात. पूर्ण होणार नाही, आणि हरल्यासारखे वाटेल असे टार्गेट ते आखत नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

यश मिळाल्यावर त्याचे वर्तुळ वाढवण्यासाठी नेहमी काही ना काही शिकत असतात.यासाठी ते रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात किंवा काही ना काही नवे स्किल शिकतात.

Published by: Pravin Dabholkar | Aug 26, 2024

VIEW ALL

Read Next Story