हिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?

आवड की धर्म?

महिलांच्या कपाळी असणारी टिकली अनेकदा धर्माशी जोडली जाते. तर काही प्रसंगी ही महिलांची आवड समजली जाते.

मान्यता

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार महिलांच्या कपाळी असणाऱ्या टिकलीमुळे वैवाहिक आयुष्य सुखी राहतं.

धर्म

'प्यू'च्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार हिंदू महिलांनंतर बौद्ध धर्मातील महिला कपाशी अनेकदा टिकली लावताना दिसतात.

टिकली

हिंदू महिलांमध्ये टिकली लावण्याचं प्रणाम 84 टक्के असून, बौद्ध धर्मातील 78 टक्के महिला कपाळी टिकली लावतात.

टक्केवारी

शीख धर्मातील 29 टक्के तर, ख्रिश्चन धर्मातील 22 टक्के महिला टिकली लावणं पसंत करतात.

महिला...

महिलांच्या टिकली लावण्याची ही आकडेवारी मुस्लीम धर्मात ही 18 टक्के इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story