नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात? यातून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय

Sep 28,2024


गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध अधिक वाढले आहे. अशा घटना ऐकल्यावर सर्वात पहिला प्रश्न मनात येतो की, नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात का अडकतात?


कामाच्या ठिकाणी असो किंवा घराच्या आजूबाजूला असे कुठेही हे विवाहबाह्य संबंधात नवरा असो किंवा बायको अडकले जातात.


जोडीदार असून या लोकांना दुसऱ्या जोडीदाराची गरज का भासते? याचं कारण आपण जाणून घेणार आहोत.


यामागे सर्वात महत्त्वाच आणि एकमेव कारण म्हणजे जोडीदार न आवडणे असं शकतं. त्याशिवाय वेगवेगळी कारणं असतात.


Extra Marital Affair हे अनेक वेळा शारीरिक नाही तर भावनीकदृष्ट्या जोडलं गेलं असतं.


मात्र समाजात विवाहबाह्य संबंध ज्यामध्ये मानसिक किंवा शारीरिक संबंध ठेवले जातात ते गैर मानलं जातात.


यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जोडीदाराला जास्तीत जास्त वेळ द्या.


तुमच्या जुन्या चांगल्या गोष्टींना आठवा किंवा शक्य असल्यास तो क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करा.


विश्वासात घेऊन जोडीदाराला आपल्या विवाहबाह्य संबंधाबद्दल सांगा आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी मदत मागा. हे लक्षात ठेवा नातं हे विश्वासावर अवलंबून असतं.


सगळ्यात महत्त्वाच नात्यामध्ये दोघांचंही कुठे चुकतंय, जोडीदाराकडून अपेक्षा या सगळ्या गोष्टी समजून घ्या.


एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काउंसिलरची मदत घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story