Olympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

ओलम्पिक 2024

पॅरिस ओलम्पिकची सुरुवात झाली आहे. भारताला पहिलं पदक हे मनु भाकरनं मिळवून दिलं.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

मनु भाकरचं डायट

मनु भाकर तिच्या डायटवर खूप लक्ष देते त्यासाठीचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

बदाम आणि अक्रोड

मनु भाकर खूप जास्त नट्स अर्थात बदाम आणि अक्रोड खाते.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

मेंदुच्या आरोग्यासाठी

बदाम आणि अक्रोड हे मेंदुच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बदाममध्ये ओमेगा थ्री आणि फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

हाडांसाठी फायदेकारक

बदाम आणि अक्रोड दोन्हीही हाडांना मजबूत करतं.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

मनु भाकर शाकाहारी

ओलम्पिक विजेता मनु भाकर आहे शाकाहारी.

Published by: Diksha Patil | Aug 02, 2024

VIEW ALL

Read Next Story