ऑरीनं दाखवली अनंत अंबानीच्या क्रुज पार्टीची झलक, लग्जरी बेडरूम ते इटलीचे Beach

Published by: Diksha Patil | May 29, 2024

ऑरीनं शेअर केले फोटो

ऑरीनं या लग्झरी क्रूजचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

पोएटो इटली आणि सार्डिनिया

पोएटो इटली आणि सार्डिनियाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

रूमची झलक

ऑरीनं त्याच्या क्रुझवरच्या रूमची एक झलक दाखवली आहे. रुम मधून दिसणारा समुद्र ऑरीनं दाखवला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

निळाशार समुद्र

ऑरीनं निळाशार समुद्र किनाऱ्याचा फोटो शेअर केला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

सूर्यास्ताचा फोटो

ऑरीनं या सोबत सूर्यास्ताचा फोटो शेअर केला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

कार्यक्रमाची तयारी

या कार्यक्रमाच्या तयारीचा देखील एक फोटो समोर आला आहे. हा फोटो अंबानी अपडेट या इन्स्टाग्राम पेजवर पाहायला मिळाला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

VIEW ALL

Read Next Story