मुलं पळतात आणि उड्या मारतात, म्हणून तुम्ही ओरडता का?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 16,2024

अनेक पालक मुलांना सतत ओरडत असतात

मुलं एका जागी स्थिर राहत नाही सतत वळवळ करत असतात.

अनेक पालक मुलं पळतात आणि उड्या मारता म्हणून सतत ओरडत राहता?

मुलांनी पळणे, उड्या मारणे या क्रिया मुलांच्या वाढीसाठी गरजेच्या असतात

तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा पण सतत ओरडू नका

मुलांच्या मेंदू आणि शरीराचा समन्वय साधण्यासाठी त्या गोष्टी मुलांनी करणे गरजेचे आहे.

शारिरीक ऍक्टिविटी मुलांच्या बौद्धिक विकासासाठी देखील मदत करतात.

मुलांनी धावणे, उड्या मारणे यासारख्या गोष्टींमुळे मुले एकाग्र होण्यास शिकतात.

मुले सुरुवातीला धावताना पडतात परत उठतात परत पळतात असे केल्याने मेंदूला प्रशिक्षण मिळते.

शारिरीक संतुलनासाठी मुलांनी धावणे, उड्या मारणे गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story