'या' जन्मतारखेची लोक असतात अतिशय हुशार

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अंकशास्त्र हे शास्त्र सुद्धा ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रात संख्यांची जुळवाजुळव करून संबंधित व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अंकशास्त्रानुसार एखाद्या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती या अतिशय हुशार असतात याची माहिती दिली जाते.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यात मूलांक 2 असलेल्या लोकांची काही खास वैशिष्ट्यं सांगितली जातात.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र हा आहे.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

2, 11, 20 किंवा 29 या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्ती अतिशय हुशार असतात. या जन्मतारखेचे लोक बौद्धिक कार्यात फार चांगलं काम करतात त्यामुळे त्यांच्या गुणांचे सर्वत्र कौतुक होते.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असणाऱ्या लोकांना पैशांची किंमत कळते आणि ते जास्त उधळपट्टी करत नाहीत. पैसे काळजीपूर्वक वापरतात.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

मूलांक 2 असणाऱ्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवते त्यामुळे अशी लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच 2, 11, 20 किंवा 29 या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये एकाग्रतेचा अभाव असू शकतो.

Published by: Zee Team | Aug 26, 2024

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )​

Published by: Zee Team | Aug 26, 2024

VIEW ALL

Read Next Story