पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?
दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 14,2024
चंद्रशेखर हे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी देखील कधीच झेंडा फकडावला नाही.
गुलझारीलाल नंदा हे दोनदा पंतप्रधान झाले आहेत. 27 मे ते 9 जून 1964 आणि 11 जानेवारी ते 24 जानेवारी 1966 या काळात ते पंतप्रधान झाले पण तेव्हा 15 ऑगस्ट महिना आला नाही.
गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर अशी दोन पंतप्रधानांची नावे आहेत.
पण असे दोन पंतप्रधान आहेत ज्यांना लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याचा मान मिळाला नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवला होता.
देशाच्या तिरंग्याप्रमाणे ऐतिहासिक लाल किल्लाही भारतीय स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे.
देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात. त्यांचा तो मान असतो.
15 ऑगस्टला साजरा केल्या जाणाऱ्या स्वातंत्र दिनाचा यंदा 78 वा दिवस आहे.