प्रेग्नंसीनंतर महिलांचं पोट सुटतं आणि पोटाच्या शेजारी चरबी जमा होता जी कमी करणं हे खूप कठीण होतं.
अशात तुम्हाला बाळाला जन्म दिल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं पोटाची चरबी कमी करु शकतात.
एक रात्र आधी मेथीचे दाने भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी उकडून प्या. असं केल्यानं लवकर हे फॅट्स कमी होते.
रोज कढी पत्ता चावून खाल्यानं किंवा कढी पत्ता टाकलेलं पाणी प्यायल्यानं चरबी कमी होते.
दालचिनीचं पाणी प्यायल्यानं लवकर पोटाच्या बाजुला असलेली चरबी कमी होण्यास मदत होईल.
बाळाला जन्म दिल्यानंतर दुधी भोपळ्याचा ज्युस प्यायल्यानं चरबी कमी होते आणि कॅलरीज देखील कमी होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)