श्वेता तिवारीकडे पाहून वाटत नाही की तिची मुलगी पलक तिवारी हिचं वय 24 असून या दोघी बहिणी वाटतात.
श्वेताच्या सौंदर्याचं रहस्य आहे, ती आहाराची विशेष काळजी घेते. हिरव्या भाज्या, फळं आणि पुरेसे पाणी हा तिच्या नियमित आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
त्यासोबत ती फिटनेसलाही प्राधान्य देते. योग, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगमधून ती फिटनेसची काळजी घेते.
सौंदर्यासाठी ती नैसर्गिक गोष्टींना प्राधान्य देते. चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी घरगुती उपचार घेते.
मानसिक शांतीसाठी तणावमुक्त जीवनावर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक विचाराने तिच्या चेहऱअयावर चमक राहते.
ती झोपेला सौंदर्याचे सर्वात मोठं रहस्य मानते. 7-8 तासांच्या झोपेमुळे तिची त्वचा तजेलदार राहण्यास मदत मिळते.
मुलांसोबत वेळ घालवल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक पाहिला मिळते.
काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलनमुळे श्वेताच्या ऊर्जा आणि सौंदर्याचं मुख्य कार आहे.