भगवत गीता हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो.
श्रीकृष्णाने यात महिलांबद्दलचे चार रहस्य सांगितलंय.
महिला त्याचं प्रेम कोणाशीही शेअर करु शकतं नाही. इतकंच नाही तर प्रेमावर तिचा पूर्ण अधिकार ती मानते. क्वचितच अशी कोणतीही महिला असते जी कधीही तिचे प्रेम शेअर करते.
जेव्हा महिलेचे लग्न होतं किंवा ती प्रेमात पडते तर छोट्या छोट्या गोष्टीवरुन भांडण करते. प्रेम वाढत आणि छोट्या गोष्टी तिला माोठ्या वाटू लागतात.
जेव्हा एखादी महिला मनापासून कोणावर प्रेम करत असेल तर ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून नाही पाहू शकतं. मात्र कलियुगात यावर विश्वास ठेवणे थोडं कठीण आहे.
महिलांमध्ये अजून एक गुण असतो तो म्हणजे ती कोणाकडून कर्ज घेत नाही. जर तिला कठीण प्रसंगात कर्ज घ्यावे लागले तर ती वेळेवर ते परतफेड करते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)