'हे' तेल रोज रात्री लावल्यास, उतार वयातही दिसाल तरुण
व्यस्त जीवनशैलीत स्वत:साठी वेळ काढणे फार कठीण आहे.
महिला वाटतं आपण उतारवयातही तरुण दिसावं.
त्यासाठी बाजारातील अनेक उत्पादने त्या वापरत असतात.
हल्ली घरगुती उपायांवर महिलांचा कल वाढलाय.
आज आम्ही असं तेल सांगणार आहोत, जे रोज लावल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स, फ्रिकल्स, एक्ने दूर होतील.
या तेलाचे 2 थेंब रोज तुम्ही चेहऱ्यावर मसाज केल्यास तुमच्या चेहऱ्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
त्वचेसाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर मानले जाते.
चेहऱ्याची चमक वाढते तसंच मऊ आणि सुंदर बनवते.
दररोज चेहऱ्याच्या दोन थेंबांनी मसाज केली तर तुम्हाला फ्रिकल्सपासून मुक्ती मिळते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)