अनेकजण अंघोळीनंतर लगेचच झोपायला जातात, मात्र हे आरोग्यासाठी धोकादायक आहे
काही तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो. यामुळं मेंदूची कार्यक्षमता क्षमता कमी होते.
आंघोळीनंतर ओलं केस तसेच ठेवून झोपल्यास गादीवर किंवा उशीवर बॅक्टेरिया वाढतात
यामुळं डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात
रात्री आंघोळ केल्याने झोप खराब होते आणि दिवसभर थकवा येतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)