व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व त्वचा, केस आणि नखांसाठी खूप महत्वाचे आहे.
व्हिटॅमिन बी 2 च्या कमतरतेमुळे अनेकांच्या चेहऱ्यांवर पिंपल्स येतात.
त्याचबरोबर तोंडाच्या कोपऱ्यात फोड येतात आणि जीभेवर देखील सूज येते.
शरीरात व्हिटॅमिन बी 2 च्या कमतरता असेल तर त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
व्हिटॅमिन बी 2 ऊर्जा निर्मिती आणि पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
व्हिटॅमिन बी 2 ऊर्जा निर्मिती आणि पेशींच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते.