आजकाल जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.
त्यात फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खुप जण त्रासले आहेत. त्यामुळे अशा लोकांनी पौष्टिक गोष्टींचे सेवन केले पाहिजे.
फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी जास्त मीठ खाऊ नये.
तळलेले पदार्थ योग्य प्रमाणात न खाल्यास फॅटी लिव्हरच्या समस्येचा त्रास होऊ शकतो.
फॅटी लिव्हर असलेल्या लोकांनी लाल मांस खाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
मद्यपान करणे फॅटी लिव्हर असलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
कोणत्याही प्रकारे गरजेपेक्षा जास्त साखरेचे सेवन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या वाढते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)