तुमच्या सावलीवरून तुमच्या शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळतंय की नाही याचा अंदाज येऊ शकतो, ते कसं हे आता आपण पाहणार आहोत.
तुम्ही घराबाहेर असताना तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असल्यास, याचा अर्थ असा होतो की तुमचे शरीर व्हिटॅमिन डी प्रभावीपणे शोषत आहे.
पण, जर तुमची सावली तुमच्यापेक्षा उंच दिसली, तर मात्र तुमचे शरीर पुरेसे व्हिटॅमिन डी शोषत नाही हे दिसते.
जेव्हा तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा लहान असते, तेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होण्याची शक्यता जास्त असते.

जर तुमची सावली तुमच्या उंचीपेक्षा उंच दिसली, तर त्यावेळी सामान्यत: सूर्य 45 अंशांच्या खाली असतो.