जावयाच्या बर्थडेला सासऱ्याची हटके पोस्ट, 'आपलं कनेक्शन...'

केएल राहुलचा वाढदिवस

टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुलची पत्नी आथिया शेट्टीने त्याला खास शुभेच्छा दिल्या.

लग्नगाठ

केएल राहुलनं गेल्या वर्षी अथियासोबत बांधली लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासून बॉलिवूड आणि क्रिकेटमधील हे फेमस कपल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

खास पोस्ट

बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी आपला जावई म्हणजेच केएल राहुल अनेकदा दिसून येतो. अशातच आता सुनील शेट्टीने खास पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

फोटो

सुनील शेट्टीने इन्टाग्रामवर केएल राहुल आणि मुलहा अहान शेट्टी यांच्यासह एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिघंही सोफ्यावर आराम करताना दिसतायेत.

आम्हाला धन्यता वाटते...

आपल्या आयुष्यात काय आहे ते नाही, तर आपल्या जीवनात कोण आहे हे महत्त्वाचे आहे. आम्हाला धन्यता वाटते कारण तू आमच्या कुटुंबात आहेस, अशी कमेंट सुनील शेट्टीने पोस्टमध्ये केली आहे.

लव्ह यू बेटा

आपलं हे एक कनेक्शन आहे जे सांगण्यापलिकडचे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल. लव्ह यू बेटा, असं म्हणत सुनील शेट्टीने जावयाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story