'हा' ब्लडग्रुप असलेले लोकं असतात अधिक बुद्धिमान!

Mansi kshirsagar
Nov 16,2024


आपल्या शरीराची रचना कशी आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते


आपला ब्लड ग्रुपदेखील आपल्या स्वभावाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात.


संशोधनानुसार, B पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेले लोकांची बुद्धीमत्तेने कुशाग्र असतात


B पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपच्या लोकांची स्मरणशक्ती इतरांच्या तुलनेने अधिक अॅक्टिव्ह असते


O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकंदेखील हुशार असतात. O पॉझिटिव्ह लोकांच्या मेंदूत सेरिब्रम जास्त अॅक्टिव्ह असतात


O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब खूप अॅक्टिव्ह असतात. त्यामुळं ते इतरांच्या तुलनेत वेगळे असतात


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story