फक्त 3.99 लाखात घरी आणा मारुतीची 'ही' नवीन कार

Soneshwar Patil
Nov 16,2024


तुम्ही देखील नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.


जर तुम्ही देखील 4 लाखांच्या बजेटमध्ये कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकते.


भारतात 4 लाखांच्या किंमतीच्या रेंजमध्ये जास्त कार उपलब्ध नाहीत.


मारुती अल्टो K10 या कारची एक्स-शोरुम किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरु होते.


मारुती अल्टो K10 ही कार LXi, VXi आणि VXi+ मध्ये उपलब्ध आहे.


ज्यामध्ये लोअर-स्पेक LXi आणि VXi ट्रिम्स CNG किटमध्ये येते.

VIEW ALL

Read Next Story