अनेकदा आपण व्हेजच्या नावाखाली नॉन व्हेज साहित्य मिसळलेले पदार्थ खात असतो. अशा पदार्थांची नावे जाणून घेऊयात.
बटर नानच्या पीठात अंड घातले जाते.
चीजमध्ये रेनेट एन्झाइम असते, जे प्राण्यांच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये असते.
साखर नैसर्गिकरित्या पांढरी नसते, प्राण्यांच्या हाडांची पावडर तिच्या पॉलिशिंगमध्ये मिसळली जाते.
कँडीला रंग देण्यासाठी डाई कलरिंगमध्ये कीटकांचा वापर केला जातो.
पॅकबंद संत्र्याच्या रसामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते, जे माशांपासून मिळते.
च्युइंगममध्ये जिलेटिन असते जे गाय, डुकराची त्वचा आणि हाडांपासून मिळते.
सॅलडमध्ये ऍड केल्या जाणाऱ्या विदेशी ड्रेसिंगमध्ये अंडी वापरली जातात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)