अनेकांना सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायची सवय असते. रोज रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात
रोज कोमट पाण्याचे सेवन करणे शरीरासाठी बेस्ट असते. पण काही लोकांसाठी मात्र ते फायद्याचे ठरत नाही
सर्दी-खोकला झालेल्यांनी कोमट पाणी पिऊ नये. यामुळं घशातील सूज आणखी वाढेल
लिव्हरसंबंधीत समस्या असतील तर कोमट पाणी पिऊ नका. लिव्हरवर अतिदाब पडतो
लहान मुलांना देखील कोमट पाणी जास्त देऊ नये. पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात
ज्यांना दातांसंबधी काही समस्या असतील तर लोकांनी कोमट पाणी पिऊ नये
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)