'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

हाय प्रोटीन आणि पोषकतत्वांनी युक्त असलेले अंडे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

अंड हे आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी ते काहीजणांसाठी नुकसानदायक ठरू शकतं.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

पचना संबंधित समस्या :

जर तुम्हाला गॅस, हायपर ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या असतील तर अशा लोकांनी अंड्याचे सेवन करणे टाळावे.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

कोलेस्ट्रॉल :

कोलेस्ट्रॉलशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी अंडी खाणे टाळायला हवे. खास करून अंड्यातील पिवळा भाग.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

हार्ट पेशंट :

जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असेल तर अशा लोकांनी अंड्याचे सेवन करणे टाळायला हवे. कारण यामुळे रक्त परिसंचरण प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Sep 21, 2024

VIEW ALL

Read Next Story