कोण आहे ऋषभ पंतची खरी गर्लफ्रेंड?

भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याने अपघातानंतर तब्बल दोन वर्षांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय.

टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक करताना बांगलादेश विरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने दणदणीत शतक ठोकले.

ऋषभच्या या शतकानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

ईशाने या पोस्टमध्ये देवाचे आभार मानले. ऋषभ पंतच नाव हे अभिनेत्री उर्वशी रौतेलाशी जोडलं जातं. पण ऋषभची खरी गर्लफ्रेंड कोण आहे याबाबत जाणून घेऊयात.

ऋषभ पंतच्या खऱ्या गर्लफ्रेंडचं नाव हे ईशा नेगी असून ते दोघे जवळपास 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत.

ईशा ही इंटेरिअर डिझायनर असून एक मॉडेल आणि बिझनेस वुमन सुद्धा आहे.

ईशा मूळ देहरादूनची असून इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 376 K फॉलोवर्स आहेत.

ईशा नेगी अनेकदा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात ऋषभ पंतला सपोर्ट करताना पाहायला मिळते.

VIEW ALL

Read Next Story