शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Published by: Zee Team | Jul 18, 2024

शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा लागतो.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

व्हिटॅमिन बी 12

ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

लाल रक्तपेशी

व्हिटॅमिन बी 12 शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

व्हिटॅमिन डी

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला जास्त झोप , आळस आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

जर तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पेरू, दूध, बदाम,फॅटी फिश, अंड्यातील पिवळ बलक याच सेवन करणं गरजेच आहे.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते, त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

व्हिटॅमिन सी

शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला खूप झोप येते. डॉक्टरांच्या मते ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असते त्यांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

आंबट फळांचे सेव

जर शरीरात असलेल्या व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करायाची असेल तर संत्री, द्राक्षे,लिंबू,किवी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

Published by: Zee Team | Jul 18, 2024

मॅग्नेशियम

अनेकांच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असते. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे जास्त झोप आणि आळस येते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 18, 2024

VIEW ALL

Read Next Story