'हे' फळ आहे रोगप्रतिकारक शक्तीचं पावरहाऊस, आवर्जून खा

तेजश्री गायकवाड
Oct 12,2024


घरातील ज्येष्ठ नेहमी सांगतात की फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे रोजच्या आहारात फळांचा समावेश करायलाच हवा.


अननस खाणे हे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आणि गुणकारी मानले जाते.


अननस अनेक पोषक तत्वांनी युक्त असते. याशिवाय फॉस्फरस, झिंकसह कॅलरी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ए असते.


व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेले अननस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.


अननसमध्ये कॅलरी, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.


पचनक्रिया मजबूत करण्यासाठी अननस फायदेशीर मानले जाते, कारण त्यात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते.


अननसमध्ये उच्च फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील आहे, जे हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर आहे.


बीपी नियंत्रित करण्यासाठी अननस फायदेशीर आहे. त्यातील पोटॅशियमअसते जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story