Quiz: 'या' फळाचं बी विंचवाचं विषही झटक्यात उतरवतं

विंचवाचं विष

विंचवाचं विष हे खूप जास्त विषारी असतं, असं मानलं जातं. विंचवाच्या विषाच्या एका थेंबानेही व्यक्तीचा जीव जावू शकतो

महागडे द्रव्य

जगात सगळ्यात महागड्या द्रव्यामध्ये विंचवाच्या विषाचा समावेश होतो

विंचवाचा दंश

विंचवाचा दंश झाला की, विष वेगाने शरीरात पसरते

फळाची बी

पण तुम्हाला माहितीये का एका फळाची बी विंचवाचं विष उतरवू शकते.

चिंचेची बी

चिंचेची बी विंचवाचे विष एका झटक्यात उतरवते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story