जसं जसं आपल वय कमी होतं तसं तसं आपल्या मेंदूच्या नसा या कमकुवत होतात.
काही गोष्टी आहेत ज्या तरुण मुलांच्या मेंदूला हळु-हळु पोकळ करतात.
धुम्रपान करण्यानं फक्त तुमच्या फुफ्फुसावर परिणाम होतं नाही तर त्यासोबतच तुमच्या मेंदूला कमकुवत केलं.
मद्यपान केल्यानं तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो.
अनेक लोकांना गोड खाण्याची सवय असते. मात्र, जास्त प्रमाणात गोड खाल्यानं तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो.
मीठाचं खूप जास्त सेवन करणं योग्य नाही.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)