पैसा न टिकण्याची प्रमुख कारणे

पैसा प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे.

पैसा म्हणजेच सगळं काही नाही पण पैशाशिवाय अनेकदा गैरसोय होते.

प्रचंड मेहनत करुनही पैसा का टिकत नाही याची कारणे जाणून घेऊया.

आर्थिक गोष्टींचं नियोजन न करता पैसे वापरणे

पगाराचं नियोजन न करता अनावश्यक खर्च करणे

गरज नसतानाही कर्ज घेणे आणि ते वेळेवर न भरणे

हेल्थ विमा न काढणे आणि रुग्णालयात अधिक खर्च करणे

चैनीच्या गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करणे

बचत न करणे आणि संकटकाळी उसने घेणे

घेतलेले कर्ज वेळेत न भरणे आणि अति दंड भरत राहणे

VIEW ALL

Read Next Story