'या' 5 तवायफ होत्या सौंदर्याचा खजिना! पैसे, दागिन्यांसाठी तिजोरी पडायची अपुरी
संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही वेब सीरिज आल्यापासून नेटकरी तवायफबद्दल गुगलवर सर्च करत आहेत.
त्या काळात तवायफ त्यांच्या नृत्य, आवाजासह सौंदर्यानेही सर्वांना घायाळ करायचे. त्यांना समाजात एक मोठा दर्जा होता.
19 व्या शतकातील गौहर ही सौंदर्यात एक नंबरवर होती. तिच्या सौंदर्य आणि आवाजाची जादूने वेडे व्हायचे.
दुसऱ्या क्रमांकावर होती तवायफ बेगम हजरत महल होती. तिच्या सौंदर्याने नवाबांना प्रेमात पडाल होतं.
बनारस घराण्यातील रसूलन बाईही सर्वात सुंदर तवायफ होत्या.
सौंदर्याचा विचार केला तर जोहराबाई अग्रवालीचे नाव कायम घेतलं जातं. तिच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध व्हायचे.
उत्तर प्रदेशमधील लखनऊची दिलरूबा जान अतिशय सुंदर होती. हिने महापौरपदाची निवडणूक लढली होती.