अंबानींच्या लग्नात नाही तर 'या' ठिकाणी पोहोचला रोहित शर्मा

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

रोहित शर्मा

टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला हजेरी लावणार अशी शक्यता होती.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

लंडन

मात्र, रोहित शर्मा मुंबईत नसून थेट लंडनमध्ये स्पॉट झालाय. रोहित शर्माने फोटो शेअर करून याची माहिती दिली.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

12 जुलै

रोहित शर्मा लंडनमध्ये 12 जुलै रोजी विम्बल्डनमध्ये दिसला होता.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

अल्काराज - मेदवेदेव

कार्लोस अल्काराज आणि डॅनिल मेदवेदेव यांच्यात सेमीफायनल सामना झाला होता.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

विम्बल्डन

विम्बल्डनच्या अधिकृत अकाऊंटवरून रोहित शर्माचा फोटो शेअर करण्यात आलाय.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

वेलकम टू विम्बल्डन

'वेलकम टू विम्बल्डन रोहित शर्मा' असं विम्बल्डनकडून म्हटलं गेलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 12, 2024

VIEW ALL

Read Next Story