या वाटेनं प्रवासाला निघालं असता दिसणारं दृश्य स्वर्गाहून कमी नाही.
लँड ऑफ हाय पास, अशी ओळख असणाऱ्या लडाखला विसरून चालणार नाही.
रामसेतूपासून निघणारा हा रस्ता अतिशय सुरेख आहे.
410 किमी अंतराची ही वाट अद्भूत आठवणी देऊन जाते.
मरावंथे किनाऱ्याचं लक्ष वेधणारं दृश्य या वाटेदरम्यान पाहायला मिळतं.
या वाटेनं जाताना झंस्कारच्या खोऱ्याचं लक्षवेधी दृश्य पाहायला मिळतं.