भारतात पारले-जी बिस्किट प्रचंड लोकप्रिय आहे. पारले जी बिस्किटाचा इतिहास 82 वर्ष जुना आहे.

गेल्या अनेक दशकांपासून पारले-जीने आपली चव आणि किंमत तशीच कायम ठेवली आहे.

केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशात पारले-जी बिस्किट विकलं जातं.

मुंबईतल्या विले पार्ले भागावरुन याचं पार्ले ठेवण्यात आलं. तर जी चा अर्थ जिनिअस असा होतो.

शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानातही पारले-जी बिस्किटची भरपूर विक्री होते.

पण भारतात 5 रुपयांत मिळणारा पारले-जी बिस्किटचा पुडा पाकिस्तानात चक्क 50 रुपयात विकला जातो.

पाकिस्तान जगभरात बेकरी प्रोडक्टसाठी प्रसिद्ध आहे. पाकिस्तानात नानकटाई बिस्किट सर्वाधिक लोकप्रिय आहे.

VIEW ALL

Read Next Story