दररोज उडीद डाळ खाल्ल्यास स्नायूंना ताकद मिळते आणि ते अधिक मजबूत होतात
उडीद डाळीत लोह, प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो आणि रक्ताची पातळी सुधारते.
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आहारात उडीद डाळचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
या डाळीत कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे अधिक मजबूत राहतात.
पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उडीद डाळ खाणे उपयुक्त ठरते.
शरीराला पोषण आणि ताकद मिळवण्यासाठी उडीद डाळ ही एक उत्तम निवड आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)