Valentine's Day : व्हॅलेंटाईन डे आलाय पण Single आहात? करा 'या' 6 बेस्ट सोलो ऍक्टिविटी

व्हॅलेंटाईन डे

दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन जे साजरा केला जातो. पण सिंगल असलेल्या व्यक्तीने काय करावं?

सोलो ऍक्टिविटी

पण ज्या व्यक्तीला 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस आपल्या स्वतःसोबतच साजरा करायचा असेल तर त्याने सोलो ऍक्टिविटीला प्राधान्य द्यावं.

फूड टेस्टिंग

खायला आवडत असेल तर आजच्या दिवशी स्वतःलाच एक ट्रिट द्या. तुमच्या जवळच्या खास रेस्ट्रॉरंटला भेट द्या आणि हटके फूडचा आनंद घ्या.

म्युझियम

तुमच्या जवळच्या म्युझियममध्ये जाऊन भेट द्या. स्वतःला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवा.

सिनेमाला जा

व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधून स्वतःला Me Time देऊन सिनेमाला जा... स्वतःसाठी वेळ घालवण्याची ही योग्य संधी आहे.

शहर फिरा

तुम्ही राहत असलेल्या किंवा नव्याने अनुभवता येईल असं शहर निवडा... शहर जमेल तर पायी फिरा....

डिजिटल वर्ल्डपासून दूर राहा

आजच्या दिवशी प्रत्येकाने स्वतःला डिजिटल वर्ल्डपासून दूर ठेवा. हा तुमचा वेळ तुम्ही घालवा.

नवीन काही तरी शिका

या दिवसापासून स्वतःला काही तरी नवीन शिकण्याची सवय लावा..

VIEW ALL

Read Next Story