भारतीय लग्नात वरमालाचे महत्त्व काय? एकदा जाणून घ्या

वरमाला

हिंदू धर्मात लग्न होतं तेव्हा वधू-वर एकमेकांना वरमाला घालताना आपण नेहमीच पाहतो. पण याचा खरा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया.

वरमालासाठी वापरतात ही फूल

वरमालासाठी शुभ असलेल्या फुलांचा वापर करण्यात येतो, असं म्हणतात. पण ते खरंच कसलं प्रतीक आहे याविषयी जाणून घेऊया.

लग्नाच्या विधीची सुरुवात

वरमाला हे वैवाहिक जिवनाच्या सुरुवातीचे प्रतिक असल्याचे म्हटले जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं असल्याचे म्हटले जाते.

सांस्कृतीक परंपरा

वरमाला भारतीय लग्नाचा एक मोठा भाग आहे. फक्त हिंदू नाही तर शिख आणि जैन धर्मातील लग्नात देखील हा मोठा भाग आहे.

पार्टनरला स्विकारनं

एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत तुम्ही एकमेकांनी जीवनसाथी म्हणून निवडतात. तर थोडक्यात ही आयुष्यभराचं कमिटमेंट असतं.

प्रेम आणि सन्मान

वरमाला घालत एकमेकांना थोडक्यात ते वचन देतात की आयुष्यभरासाठी प्रेम करणार आणि सन्मान देणार. त्याची सुरुवात ही लग्न मंडपापासूनच सुरु होते.

आध्यात्मिक बंध

हिंदू परंपरेत वरमाला घालने म्हणजे वधू-वरातील आध्यात्मिक बंध असल्याचे म्हटले जाते. त्यांचं नात कधीच तुटणार नाही त्याचं हे प्रतीक आहे. (All Photo Credit : Respective Celebrities Social Media)

VIEW ALL

Read Next Story